BHATAKANTI

पर्यटनच्या बाबतीत विविधता असणारे महाराष्ट्र हे बहुदा एकमेव राज्य आहे. रुपेरी वाळुचे रमणिय समुद्र किनारे. छ्त्रपति शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले गड किल्ले, वेड लावणारे डोंगर घाट, विविध तिर्थस्थळे असा निसर्गाने संपन्न महाराष्ट्र. या सदरातुन आपण पाहणार आहोत
यात सुरुवातीला आपण गड-किल्ल्यांची सफ़र करणार आहोत. सह्याद्रिच्या गड-किल्ल्यांची सफ़र हा नेहमीच रोमांचकारी अनुभव असतो. प्रत्येक गड वेगळा- काही आकाशाला गवसणी घालणारे उत्तुंग तर काही छोटे पण सुंदर.तर काही कातळापासुन निसर्गत:च अभेद्य तटबंदी लाभलेले. जलदुर्गांबद्दल काय सांगाव त्यांची तर बातच न्यारी.

2) Rajgad
rajgad-1

१) शिवनेरी
shivneri                                                              

3) पुरन्दर

No comments:

Post a Comment